महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागणार याची वाट पाहतेय! - Arvind Sawant| Maharashtra| Eknath Shinde

2022-11-02 96

या सर्व बैठका विद्यमान राजकीय परिस्थिती सुरू आहे खोटेगिरी सुरू आहे शेतकऱ्यांवरती अन्याय सुरू आहे आनंद शिधा अजून मिळतोय तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावा विद्यमान प्रवक्ते सांगत आहे या सगळ्या गोष्टीचा लाभ होतोय की नाही या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी या सर्व बैठका सुरू आहेत

#ArvindSawant #CAG #Tata #Airbus #Gujarat #Maharashtra #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Elections2022 #BMCElection2022 #ShivSena #BJP

Videos similaires